RK नगर विद्या मंदीर विद्यार्थ्यांकडून लेझीम खेळाची प्रात्यक्षिक सादर.

अकिवाट प्रतिनिधी - सचिन मठपती.
मजरेवाडी ता. शिरोळ येथील R K नगर विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी इयत्ता 1 ली ते 4 थी या वर्गातील विद्यार्थी खुप छान लेझिम खेळाचे प्रत्याशिके दाखविले. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेना प्रणित शिव माथाडि कामगार सेना जिल्हा प्रमुख कृष्णात भेंडे यांच्या कडुन सिलिंग फँन भेट देण्यात आले.व मंडळा कडून लहान मुलांना खाऊ व शालेय साहित्य देण्यात आले.सवगावे सर खुप छान आपले कार्य आहे.माळ भाग R K नगर भागातील सर्व मंडळांचे नागरिकांच्या  कडून शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे कौतूक होत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.