मोफत रक्त तपासणी शिबीरात 107 नागरीकांची रक्त तपासणी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

या स्तुत्य उपक्रमास नागरीकांचा उस्फूर्त प्रतीसाद.
सेलू : समता गणेश मंडळ व महा लॅब उपजिल्हा रूग्णालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य रक्त तपासणी शिबीर संपन्न 
दि 13 सप्टेंबर शुक्रवार रोजी मोफत रक्त तपासणी शिबीरात 107 जणांची रक्त तपासणी करण्यात आली. या मध्ये 
सी,बी,सी, के,एफ टी,एल,एफ टी,टी एफ ,टी,एच ,बी एच,1 सी,लिपीड प्रोफाईल, सि,ए 125 , युवरीक अॅसीड, सीरम कॅल्शियम, सी,आर पी, एकुण 13  रक्त तपासण्या करण्यात आल्या, महा लॅब चे चैतन्य निकम,रंजना शेळके, अनूज डख, ओम भाबट यांनी रक्त तपासणी केली असून
या शिबीरात मा.बांध काम सभापती अशोक काकडे, पांडूरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सचिनधापसे,अनिकेत शिंदे,सचिन चव्हाण, राहुल कदम,राजकुमार वखरे,गोविंद आबुज, वैभव वरकड,किरण ठाकरे,बालाजीआबुज,स्वप्नील शहाणे,प्रकाश मुसळे, आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.