पुणे निवासी रौनक पटेल न्यू यॉर्क मध्ये सन्मानित

      दि.12 सप्टेंबर 2024 भारत प्रधान कौसलावास न्यू यॉर्क येथे हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले असून पुणे  निवासी सध्या न्यू यॉर्क मध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेले रौनक पटेल यांना हिंदी दिवसानिमित्त  उत्कृष्ट सादरीकरणासाठी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
           न्यू यॉर्क येथे कला क्षेत्राची ज्ञान व आवड असलेले रौनक पटेल नाट्यसृष्टीत मध्ये काम करत आहे. पुढे चित्रपटसृष्टीतही पदार्पण करण्यासाठी मेहनत घेत आहे अशी यशस्वी वाटचाल चालत राहो ही शुभेच्छा. पुणे तेथील रौनक यांचे मित्र सुप्रसिद्ध मराठी कलाकार आनंद बुरड यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.