नंदीकुरळी शासकीय कन्नड बॉईज वरिष्ठ प्राथ. शाळेचे सहशिक्षक रामचंद्र रुपाले यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ जाहीर
रायबाग : तालुक्यातील नंदीकुरळी गावातील शासकीय कन्नड बॉईज वरिष्ठ प्राथमिक शाळेचे सहशिक्षक रामचंद्र रुपाले यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कर्नाटक भाषिक मायनॉरिटीज स्कूल वेल्फेअर असोसिएशनने तेवीस वर्षांच्या अखंड सेवेचा गौरव केला. कर्नाटक सावित्रीबाई फुले शिक्षक संघ. व तालुका गुरू स्पंदन बळग यांच्या सहकार्याने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालुका शिक्षकांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या