प्रसिद्ध अभिनेते श्री विकास वायाळ यांचा काळभैरवनाथ पतसंस्थेमार्फत सत्कार करण्यात आला
अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना ( आमदार बच्चू कडू साहेब ) मुंबई प्रदेश अध्यक्ष व दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते श्री विकास वायाळ यांचा काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष उद्योजक बिल्डर श्री भरत शेठ तुकाराम भोर व काळभैरवनाथ नगरी अवसरी गावचे माजी सभापती व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय श्री आनंद शिंदे यांच्यावतीने कालभैरवनाथ पतसंस्थेच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सानपाडा नवी मुंबई येथे सत्कार करण्यात आला
श्री विकास वायाळ सदर पतसंस्थेचे माजी संचालक आहेत तसेच ते माहिती अधिकार पत्रकार व पोलीस मित्र फाउंडेशनचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष आहेत व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांचे सदस्य आहेत त्यांनी अनेक मालिका चित्रपट जाहिरात व नाटकात सह कलाकार म्हणून अनेक विविध उत्कृष्ट भूमिका साकार केल्या आहेत . तसेच ते डान्सर सिंगर अँकर रायटर डिरेक्टर म्हणून काम करत आहेत.
टिप्पण्या