मलिकवाडात विद्युत तारेचा स्पर्श होऊन एकाचा जागीच मृत्यु.
मलिकवाड येथील रहिवासी पृथ्वीराज गणपती केरुरे वय 17 वर्षे याचा शनिवारी सकाळी वीज भारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला. त्याच्या पक्षात आई-वडील, दोन बहिणी, काका, काकी, चुलत भाऊ असा परिवार आहे. त्याच्या अकाली निधनाने मलिकवाड गाववर शोककळा पसरली आहे.
टिप्पण्या