सेलूत तालुक्यातील कीर्तनकार व कथाकारांचा भव्य सत्कार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

माजी आमदार विजयराव भांबळे यांचा पुढाकार.

सेलू : सेलू तालुक्यातील किर्तनकार व कथाकार  तसेच बाल किर्तन कारांचा  भव्य सत्कार सोहळा माजी आमदार विजयराव भांबळे  यांच्या वतीने पार पडला.गुरूवार २६ सप्टेंबर रोजी शहरातील टिळक पुतळा परिसरातील मैदानात सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वारकरी संप्रदायामध्ये उल्लेख नीय कार्य करत समाज प्रबोधन करून समा जाचे हित जोपासणा ऱ्या तालुक्यातील कीर्त नकार व कथाकार यांच्या सोबतच बाल किर्तनकारांचा देखील  यावेळी सन्मान करण्यात आला .
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्या त आले .यावेळी माजी आमदार ,विजयराव भांबळे ,माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोकराव काकडे , प्रेक्षाताई भांबळे,
माऊलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालूरकर दत्तराव महाराज सोन्नेकर,जयराम महाराज तांगडे ,प्रसाद महाराज काष्टे, राजेंद्र लहाने,नामदेव डख ,
प्रकाश मुळे,सुधाकर
राव रोकडे ,पप्पू गाडेकर  ,पुरुषोत्तम पावडे ,रघुनाथ बागल  आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी माजी आमदार विजयराव  भांबळे यांच्या हस्ते तालुक्या तील ११०  कीर्तन कारांना शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.