पत्रकार अमर माने यांना मातृशोक

मलिकवाड तालुका चिकोडी येथील साप्ताहिक विशालक्रांती / विशालक्रांती न्यूज चैनल चे पत्रकार अमर नायकू माने यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नायकू माने वय वर्षे 70, यांचे गुरुवारी 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या अचानक जाण्याने मलिकवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे भाऊ की परिवार असा मोठा गोतावळा आहे. रक्षाविसर्जन उद्या शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी आठ वाजता मलिकवाड येथील स्मशानभूमी येथे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.