जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्या.बोरगाव ता.वाळवा जि.सागली या संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी नंदिनी चव्हाण कुंभोज.
जय भवानी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित बोरगाव ता.वाळवा   जि.सागली
या संस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार यावेळी संस्थेचे संचालक प्रदीप पाटील यांनी स्वागत केले सचिव विजय पाटील यांनी नोटीस वाचन केले संस्थेचे संचालक मिलिंद बनसोडे सर यांनी श्रद्धांजली वाचन केले संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर फाणै यांनी अहवाल वाचन केले सहसचिव संभाजी थोरात यांनी ताळेबंद नफा-तोटा पत्रक जादा झालेल्या खर्चास मंजुरी व सन 2024-2025 साला करिता तयार केलेले अंदाज पत्रक वाचुन दाखविले तसेच STI पदी निवड झालेबदद शुंभम पाटील जिल्हा परिषद ग्रामसेवक पदी तबुसो मुल्लाबोरगांव ग्रामपंचायत उपसरपंच पदी राजेंद्र वाटेगावकर रायगड पोलीस अमर पाटील,SRPF पोलिस निखिल घाडगे शुभंम लोंढे, ऋत्विक कांबळे तसेच SSC परिक्षेत गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला*या सभेसाठी संस्थापक माणिकराव पाटील (अण्णा) अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष सुधीर फाणै संचालक मंडळ इतर संस्थाचे पदाधिकारी सभासद कर्मचारीउपस्थित होते आभार संचालक अमोल पाटील यांनी मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.