हुपरी नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने गणेश विसर्जन नियोजनबद्ध व्यवस्था
हुपरी नगरपरिषद व हुपरी पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने हुपरीतील सर्व गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती यावेळेस लिपिक उदय काबंळे,व दिगबंर डोगंरे हे स्वता लक्ष घालुन
या ठिकाणी जवाहर कारखान्याच्या शेजारी असणारा कालव्याच्या जवळ
हुपरी पोलीस स्टेशन यांचे कॉ.काबंळे व इतर होमगार्ड हे पोलीस निरीक्षक एन.आर चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता
हुपरी नगरपरिषद मार्फत येणाऱ्या प्रत्येक मंडळास श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
यावेळी उत्साही व उत्कंठा वर्धक वातावरणात हुपरीतील श्री गणेशाचे विसर्जन नीट नियोजनबद्ध व पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.
गेली 11 दिवस गणेशाच्या पूजनाचे आज शेवटच्या दिवशी निरोप घेताना मंडळातील लहान थोर यांना जड अंतकरणाने आज श्री गणेशाला निरोप देण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे
प्रशांत तराळ, प्रशासकीय अधिकारी
रोहितकुमार कनवाडे,लेखापाल
प्रसाद पाटील,पाणीपुरवठा अभियंता क्षितीज देसाई,
संगणक अभियंता ज्योती पाटील, मिळकत पर्यवेक्षक श्रद्धा गायकवाड,
सहाय्यक भांडार पर्यवेक्षक
निखिल चव्हाण,
कर निरीक्षक तेजस जाधव, सहाय्यक कर निरीक्षक
प्रदीप देसाई,
नगर अभियंता गणेश गाडेकर रचना सहाय्यक सागर येवारे,स्वच्छता निरीक्षक रामचंद्र मुधाळे,
लिपिक मिरासो शिंगे,लिपिक
उदय कांबळे,मंगेश काबंळे,राहुल काबंळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या