सेलू भारतीय आयुर्विमा महामंड ळाच्या कार्यालयात विमा सप्ताह संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू: येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शाखे च्या वतीने 2 ते 6 सप्टेंबर या कालावधी मध्ये विमा सप्ताह साजरा करण्यात आला. या विमा सप्ता हाच्या निमित्ताने सेलू भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखेच्या वतीने, विमा कर्मचारी, विकास अधिकारी, अधिकारी साठी  स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले होते, स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रम 6 सप्टेंबर रोजी अध्यक्ष स्थानी प्रभाकर भांडव ले (सहाय्यक प्रशासन अधिकारी) योगेश जयभाय (प्रमुख अतिथि) नागेश पुराणिक, सुभाष राठोड यांचे उपस्थिती त झाला, स्पर्धेतील यशस्वी कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली, प्रथम क्रमांक प्रभाकर भांडवले व दिव्तीय क्रमांक अमर पाटील तृतीय मन्मथ देवढे , समीर थोरात यांना देण्यात आले, विमा सप्ताह समापन समारोह नागेश पुराणि क,शमशोदिन शेख, उपेंद्रबेल्लुरकर,भास्कर हिप्परगे, योगेश जाय भाय, शिवाजी अघाव व संपत कपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी शमशो दिन शेख,श्रीपती जगताप,कृष्णा बोराडे,भालचंद्र बरडे, राजकुमार नाईकवाडे, शंकर जिवने,  संदीप जाधव, बबन झोल, दत्ता सरकटे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.