मलिकवाड येथील तुळसाबाई जाधव यांचे निधन
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड,
ता. 06 : येथील रहिवासी तुळसाबाई मल्लापा जाधव (वय 87) यांचे शुक्रवारी (ता.06) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे, परतूंडे असा परीवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.08) सकाळी साडेआठ वाजता आहे.

टिप्पण्या