कुंभार अशोक यांना श्रीराम प्रतिष्ठानचा आदर्श पुरस्कार जाहीर.
शिवाजी शिंदे
सेलु:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार वित रण समारंभ (ता.६) वार शुक्रवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला. कार्यक्र माची सुरुवात द्विप्र ज्वलन व डॉ. सर्वप ल्ली राधाकृष्णन यां च्या प्रतिमा पुजनाने झाली. याप्रसंगी कार्य क्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, आणि डॉ. ऋतु राज साडेगावकर मा. डॉ. राजेंद्र गात, ज्येष्ठ पत्रकार मा. नारायण पाटील, मा. दिलीप डासाळकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा घटक संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ता विक प्रा. अशोक बोड खे यानी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जि. प.प्रा. शा वाई येथील मा. कुंभार अशोक रामराव यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार यासेर उर्दुर प्राथमिक शाळेचे मा. पठाण जावेद खान फेरोज खान यांना तर नाविण्यपूर्ण शिक्षक पुरस्कार ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथील शिक्ष क मा. भरणे कपिल मनोहर या सर्वांना सन्मानचिन्ह, प्रमाण पत्र देऊन संस्थेचे सं स्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू चे माजी विद्यार्थी आरुषी ऋतुराज साडेगावकर व नेहा राजेंद्र गात ह्या पुढील शिक्षणासाठी लंडन येथे जात अस ल्याबद्दल वरील दोन्ही विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासमवेत सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी केला.एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल मधुन आदर्श शिक्षक पुरस्का र प्रा. अर्जून गरूड, प्रा. नारायण चौरे व प्रा. ममता दास तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा . आशा गायकवाड व प्रा.श्याम देशमुख तसेच बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. कल्पना भाषक व प्रा. राहुल साह यांना दिला. क्यूरिअस किड्स मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार अंज ली कलाडिया प्राॅस्पेर स पब्लिक स्कूल मधुन आदर्श शिक्षक पुरस्का र प्रा . सपना दगडु तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा. दिपा सावंत बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. सारि का ताठे तर फीन किड् स मधुन आदर्श शिक्ष क पुरस्कार धनश्री हु गे, ज्ञानतीर्थ विद्यालया मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. इंद्रजित मोरे व प्रा. साबळे सुचि ता तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार खराण लक्ष्मीकांत व जुमडे अश्विनी बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. आकात संदिप, जिज्ञासा बालविहार मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. नेहा देश मुख, उत्कर्ष विद्यालया तुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. आतकरे पुनम, उपक्रमशील पुरस्कार प्रा. परळीकर वैशाली तर बेस्ट डिजी टल टिचर अवार्ड शिवानंद हाके, अपुर्वा पाॅलीटेक्नीक मधुन आदर्श शिक्षक पुरस्का र म्हणून प्रा. इंगोले गौतम तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा.वा घ श्याम, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्म सी मधुन आदर्श शिक्षक प्रा. रोहिणी आडसकर तर उपक्रम शील प्रा. अमोल भुज बळ, डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्या लय मधून आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. बबन सोनवणे, आदि त्य अध्यापक विद्यालयातुन उपक्रम शील शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा. सोनार गणेश यांना मिळाला. वरील सर्व पुरस्काराचे वितरण संस्थेचे संस्था पक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे व सचिव डॉ. सविता रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिना ला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. त्यामुळे शिक्षकांनी एक आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम तुम्ही लोक करत आहात. नाविन्यपूर्ण व कृती युक्त शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्या र्थ्यांना शिकविले पाहिजे. शिक्षकांनी सर्वप्रथम स्वतः मध्ये विद्यार्थी प्रतिअमुलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. संस्थेच्या वतीने आज आपण आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण् यात आला आहे त्यांचे विषेश अभिनंदन व आभार संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असे बोलतांना डॉ. संजय रोडगे म्हणाले.सुखदेव घुले, कुंभार अशोक, डॉ. ऋतुराज साडेगाव कर आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप आकात, कल्पना भाबट यांनी केले व आभार दिगंबर टाके यांनी मानले.
टिप्पण्या