एकसंबाचे नूतन नगराध्यक्ष सुनील सप्तसागर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य विजय खोत यांच्या हस्ते सत्कार
एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य व महालक्ष्मी पि.के. पी एस. चे अध्यक्ष विजय खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यादनवाडी तालुका चिकोडी येथील एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर यांचे बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य व महालक्ष्मी पि .के. पी. एस. चे अध्यक्ष विजय खोत यांच्या फार्म हाऊस व त्यांचे फॅमिली व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आले.
यावेळी राजू अण्णा कराले, अण्णा गीड्ड, संजित देसाई, रवी माळी, अरुण मगदूम, सदस्य अंकुश खोत, ज्योती सात्वर् ,रवी खोत. स्वागत व परिचय भाषण रमेश शिंदे सर, यांनी केले. यादनवाडी चे सर्व वडीलदारी व युवक ग्रामस्त हजर होते. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने एकसंबा.
टिप्पण्या