सेलूत ब्राम्हण समाजाचा आनंदोत्सव.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनीधी परभणी. 

श्री.परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन.

सेलू : राज्यातील  महायुती सरकारने काल पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र श्री.भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले.अनेक दिवसांपासूनचा ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न शासनाने मार्गी लावला. या निर्णया बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उप
मुख्यमंत्री अजित पवार यांचे ही आभार मानण्यात आले.सेलू येथील ब्राह्मण समाज व श्री.भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून,पेढे वाटून व फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सेलू तील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.