बिबट्यांनी घातला आहे मुळशी मालेगावात धुमांकुळ - शेतकरी नितीन आप्पा भामे
सकाळी पहाटेच्या वेळेस आम्ही जनावरे रानामध्ये सोडल्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना संध्याकाळी परत आम्ही गुरे आणण्यासाठी घरी रानात गेल्यावर आम्हाला निदर्शनास आले की आमच्या गाई वरती हल्ला झालेला आहे ती साधारणतः एक अडीच ते तीन वर्षाची गाय आहे मग आम्ही तात्काळ आमचे गावचे उपसरपंच रवींद्र कडू यांना आम्ही कळवले कळवल्यानंतर ना त्यांनी घटनेची पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाईच्या आश्वासन दिल...
गावातील वातावरण अतिशय भीतीदायक झालेले आहे कधी कुटून येईल बिबट्या सांगता येत नाही आज आमच्या गुरांवर हल्ला होताना आम्ही पाहत आहोत पण उद्या ग्रामस्थांवर ही
हल्ला होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही..
याच्या अगोदर सुद्धा एक ते दोन कुत्र्यांवरती हल्ला करून वाघाने त्यांना खाल्लेला आहे असे मत शेतकरी नितीन आप्पा भामें यांनी व्यक्त केले आहे तरी यावर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे...
टिप्पण्या