खंबाटकी घाटात ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे मोठा अपघात . सारंग महाजन

प्रतिनिधी - सारंग महाजन
 जिल्ह्यातील तालुका खंडाळा खंबाटकी घाटात  कंटेनर ची कारला  जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. अपघात झाल्याची बातमी कळताच टायगर पोलीस मित्र संघटना महा राज्य अपघातग्रस्त परिवारास पोलीस प्रशासनाच्या मदतीने तसेच टायगर पोलीस मित्र संघटना संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे, कार्याध्यक्ष अक्षय भाऊ मोगरे, भोर तालुका अध्यक्ष विराज वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात ग्रस्त परिवारास त्वरित व तातडीची मदत करण्यात आली यावेळी वाई तालुका पदाधिकारी पारस पवार, पियुष भोजने  शंतनू डेरे, साहिल जगताप आदी सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.