गणरायाच्या निरोप मिरवणुकीचे विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे भव्य स्वागत.
शिवाजी शिंदे
सेलू :दहा दिवसाच्या विसाव्यानंतर काल बाप्पा नी निरोप घेतला, सेलू शहरातील गणेश मंडळांनी वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून बाप्पाला निरोप दिला,या सर्व मिरवणु कीचे स्वागत विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे करण्यात आले.यात अध्यक्ष उपाध्यक्षांना फेटे, हार तसेच शंकर पार्वती व गणपती यांची एकत्रित प्रतिमा स्वागत करताना दिली,मंडळांच्या सदस्यांसाठी डिजे,
फुलांची उधळण व प्रेक्षकांसाठी जादूचा शो आयोजित केला होता.सेलू शहर हे सांस्कृतिक शहर आहे. याचा प्रत्येक कालच्या मिरवणुकीतील
शिस्तीने आला.यावेळी
मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या