अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र राज्यावर जॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती

पुणे प्रतिनिधी - संतोष लांडे

माननीय श्री दिलीप काशिनाथ ढेकळे साहेब प्रोड्युसर डिरेक्टर रुद्र मूव्हीज अँड एंटरटेनमेंट 
प्रोप्रायटर रुद्र डान्स अँड एक्टिंगअकॅडमी स्टुडिओ 
कार्याध्यक्ष मुंबई प्रदेश अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र राज्यावर जॉईंट सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली आहे
त्यामूळे त्यांचं अनेक स्तरातून कौतुक होत आहे तसेच त्यांना विकास वायाळ यांनी भेट देवून हार्दिक शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.