जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास!पूर्ण कर बाप्पा आता तुझ्या भक्तांची आस!!
वडगाव धायरी - शिवसेनेचे मां.नगरसेवक व राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक मां. हरिश्चंद्र आण्णा दांगट पाटील यांच्या आग्रहखातर त्यांनी स्थापन केलेल्या शिवशक्ती मित्र मंडळाच्या अनावरण सोहळ्यानिमित्त मंडळाची आरती व मां. नगरसेवकांच्या घरची आरती करण्याचा योग डॉ. गणेश विठ्ठल राऊत ( शिवबां छावा ) महा. प्रदेश प्रवक्ते अखिल भारतीय छावा संघटना यांना आला...
माणसातला माणूस भलेही थकला असला तरी आज ही आण्णा जाणीव विसलेले नाहीत ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली या आरतीच्या वेळी त्यांच्या सौभाग्यवती सौ. अनीताताई दांगट, त्यांच्या मुली व आप्तेष्ट नातेवाईक तसेच आमचे मित्र सहिल सोनोने उपस्थित होते...
गणेशाचरणी एकच मागणं आहे सुखी ठेव सर्व भक्तांना...
टिप्पण्या