भादोले येथे भव्य रक्तदान शिबिर

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
इस्लाम धर्माचे प्रेषित(धर्मगुरू) मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पेठ वडगाव येथील भादोले या गावातील समस्त मुस्लिम समाजातर्फे सोमवार दिनांक १६/०९/२०२४ रोजी सकाळी ९ पासून सायंकाळी ४ वाजे पर्यंत मारुती चौक येथील जामा मस्जिद या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपण समाजाचे काही तरी देणे लागते आणि आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचे तरी चांगले होईल या विचाराने पंचक्रोशितील युवकांनी रक्तदान करावे असे आवाहन भादोले येथील मुस्लिम समाजातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.