हुपरी येथील गिरीबुवा माळी मळा रोडवरील विहिरीमध्ये एका महिलेचा मृत्यूदेह आढळला

हुपरी वृत्तसेवा - हुपरी येथील सुमन दिलीप कोरवी (वय वर्ष 45) राहणार गजरे गल्ली हुपरी या 20/09/2024 रोजी 4 वाजण्याच्या पूर्वी हुपरी ते एमआयडीसी जाणाऱ्या रोडवर असलेले 
माळी बुवा मळा येथील कुलकर्णी यांच्या विहिरीत पडून 
त्यांचा बुडून मृत्यू झाला याबाबतची फिर्याद त्यांचे पती 
दिलीप दगडू कोरवी (राहणार गजरे गल्ली हुपरी) 
यांनी दिली असून अधिक तपास पोहेकॉ कांबळे व पोहेकॉ गस्ते करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.