हुपरीत पुन्हा निनावी पत्राने खळबळ यावेळी पत्र जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन ते मुख्याधिकारी व पत्रकार दंडाधिकारी यांच्यासह बर्याच जणांना पोचले
यांच्यावर या निनावी पत्राद्वारे अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत
नगरपरिषद क्षेत्रामधील बांधकाम धारकांकडून खंडणी वसूल करत असल्याचे उल्लेख करत
काही लोक विनापरवाना बांधकाम करत असून त्यांच्या या अडचणीचा गैरफायदा घेऊन
माजी सरपंच सुभाष कागले हे नगरपरिषद अधिकाऱ्यांवर दबाव आणून बांधकामाबाबत कारवाई करायला लावतात
त्यानंतर ते स्वतः बांधकाम धारकाकडे तक्रार मिटवतो असे सांगून पैशाची मागणी करतात
असे अनेक प्रकार सर्रास होऊ लागले असून सुभाष कागले यांनी हा खंडणीचा व्यवसाय सुरू केला आहे का
असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे स्थानिक नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना देखील समावेशना करिता पैशाची मागणी करत असल्याबाबतच्या तक्रारी ही आल्या आहेत
अनेक वैळा तक्रारी अर्ज त्यांनी दिलेले आहेत
पण सुभाषराव कागले यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही
कारण त्यांच्यावर भाजपच्या काही वरिष्ठ मंडळींचा हात असल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करत स्वीकृत नगरसेवक करून विद्यमान भाजपचे शहराध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे व काही जुने भाजपचे पदाधिकारी नाराज होते
त्यामुळे गावकऱ्यांच्या मधे हा विषयी या पदाचा गैरवापर करत असल्याचे
चर्चा धबक्या आवाजात सुरू होती तत्कालीन ग्रामपंचायत कालावधी मधील बोगस परवाने देणे
तसेच ग्रामपंचायत बोगस करार करून अतिक्रमण करून गाळे टाकणे अशा गोष्टींमुळेच सुभाषराव कागले यांना 3/01/2022 रोजी असेच निनावी पत्र आले होते..
अत्ताच्या पत्रामधे 16/08/2024 रोजी आत्मदहन करणार असल्याचा उल्लेख आहे.
तरी खरंच त्रासदायक व्यक्ती आत्मदहन करणार का पुन्हा हे
निनावी पत्राच्या नुसत्या वावड्या अफवा उठणार यावर गावातील लोकांच्या मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून
खरंच यामध्ये सत्यता असेल तर ती व्यक्ती समोर येऊन कारवाई करा म्हणून सामोरे जात नाही
या पत्रामागे काहीतरी राजकीय काळे भोरे असल्याचे वास येत आहे.
असे काही जानकाराच म्हणणं आहे.
टिप्पण्या