डॉ.अप्पासाब विठ्ठल हेगडे, यांच्या हस्ते सत्य दातांच्या दवखाना, पीडितांना फूड किटचे वाटप

रायबाग तालुक्यातील बावन सौंदत्ती गावातील केअर सेंटरमध्ये रविवारी डॉ.अप्पासाब विठ्ठल हेगडे, यांच्या हस्ते सत्य दातांच्या दवखान्यातील पीडितांना फूड किटचे वाटप करण्यात आले. 

         यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रामचंद्र काटे, उपाध्यक्ष आझाद तासेवाले, अनिल हंजे, शांतीनाथ पाटील, चिदानंद मंगसुळे, महादेव तारातुरे, बाळासाहेब चौगले, अजित चंपू, संजय भापकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.