रांगोळी येथे बांधकाम कामगारांना संसारउपयोगी साहित्याचे वाटप

रांगोळी प्रतिनिधी  राजेंद्र पुजारी : 
 रांगोळी  ता, हातकणंगले येथे  भारतीय कामगार सेनेच्या वतीने बांधकाम कामगाराचा भव्य मेळावा घेण्यात आला या मेळाव्या मध्ये बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय चौगुले दादा शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री साताप्पा भवान साहेब रांगोळी गावच्या सरपंच सौ संगीता नरदे उपसरपंच श्री शिवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते  संसारउपयोगी साहित्य  वाटप करण्यात आले यावेळी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य  शिवसेना शहरप्रमुख श्री रजनीकांत माने मनोगत व्यक्त करताना बांधकाम कामगारांना जास्तीत जास्त महाराष्ट्र  बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभ देण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण कमते हुमायन मुल्लाणी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील माजी सरपंच श्रीकांत कांबळे संघटनेचे बागल माने स्वप्निल कांबळे पिंटू माने सूरज सोलगे दादासो माने विलास माने प्रफुल माने मायकल ऐवळे स्वप्नील माने अमित माने कविता कांबळे सुमन वजारे गीता कांबळे कोंडुबाई पुजारी कविता मोरे प्रमिला तांबवे पदाधिकारी व बांधकाम कामगार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.