हातकलंगले विधानसभा चौरंगी लढत काटे की टक्कर होण्याची दाट शक्यता

288 हातकलंगले विधानसभा मतदारसंघ यामध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या साठी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे व महायुतीतून भाजप जनसुस्वराज्य शक्तीचे दलितमित्र अशोकरावजी माने व डॉ सुजित मिणचेकर हे अपक्ष किंवा कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात हे पाहावे लागेल 
ताराराणी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे यांनी उभे करणार असल्याचे जाहीर केले असून त्यांचे या 15 गावांमध्ये समसमान वर्चस्व असून 
खासदार माने गटाची लोकसभेनतंर या तालुक्यावर पकड मजबुत झाली असुन त्याच्या साथी शिवाय हातकणंगलेचा आमदार होणे अद्याप तरी शक्य नाही
खरी लढत वास्तविक राजूबाबा आवळे,अशोकराव माने सुजितराव मिणचेकर चौथा ताराराणी आघाडीचा उमेदवार 
यामध्येच होईल सध्या तरी ही तीन नावे आघाडीवर असताना दिसत असून 
विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष बाजूला ठेवून गटा तटाचे राजकारण होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत असून 
गेल्यावेळी निसटता पराभव झालेले पण पराभवाला खचून न गेलेले दलितमित्र अशोकरावजी माने 
हे पूर्ण ताकदीनिशी महायुतीचे उमेदवार म्हणून सध्या तरी आघाडीवर असून 
त्यांचं व राजूबाबा आवळे यांच्यामध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता असून 
हातकलंगले विधानसभेचे रणांगण हे गटातटाच्या राजकारणावर अवलंबून असून 
गेल्यावेळी आमदार सुजित मिणचेकर यांच्याबरोबर राहिलेला गट यावेळी राहणार का याबद्दल अजूनही शंका असून 
कारण सुजित मिणचेकर कोणत्या पक्षातून आघाडीतून राहणार हे जरी निश्चित नसलं तरी 
त्यांनी वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या असून त्यांचे निवडणूक लढवण्याचे सध्या तरी फायनल आहे. असे दिसते 
जर का सुजित मिणचेकर,राजूबाबा आवळे,अशोकराव माने हे तीन मातब्बर उमेदवार 
हातकलंगले विधानसभेसाठी उभे राहिले तर तिन्ही उमेदवारांना समसमान कल असून 
भविष्यात हातकलंगलेचा आमदार कोण होईल याची शाशंकता निर्माण होईल व 
खात्रीनिशी सांगता येणार नाही की हातकलंगलेचा विद्यमान आमदार कोण होईल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.