महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने गृह उपयोगी वस्तूंचे वाटप

इचलकरंजी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे गृह उपयोगी साहित्य (तीस भांड्यांचा सट) वाटप  कामगार नेते कॉ. आनंदा गुरव यांच्या हस्ते करणेत आले. 
.      महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु संचाचे वाटप सुरु आहे पुर्ण राज्यात सुरु आहे, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने इचलकरंजीत सोळासे पन्नास बांधकाम कामगारांना संचांचे ( भांडी) वाटप करणेत आले 
      यावेळी  रमेश खोत, गणेश मादास, अविनाश चव्हाण, दादासो गस्ते, इक्बाल मुल्ला, जीशान बागायत, सुनिल खोत,मोहन पन्हाळकर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.