निपाणी यरनाळ ग्रामपंचायतचा संसद प्रियांका जर्किवडी यांच्या हस्ते उद्घाटन.
चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या खासदार कुमारी प्रियांका सतिश जारकीहोळी यांच्या हस्ते व ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मीबाई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकाररत्न श्री उत्तम आण्णा पाटील यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्तिथीत यरनाळ येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उदघाटन समारंभ पार पडला.
यावेळी निपाणीचे माजी आमदार सुभाष जोशी सर, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, निपाणी ब्लॉक कॉग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, माजी ज़िल्हापरिषद उपाध्यक्ष पंकज पाटील,निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, ग्राम पंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्तिथ होते.
टिप्पण्या