राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त जनसेवा नागरी पतसंस्थेच्या वतीने क्रीडा शिक्षकांचा गौरव.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  


सेलू : दि.29 ऑगस्ट रोजी सेलू येथील जनसेवा नागरी पत संस्थेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गुरूवार ता. २९ ऑगस्ट रोजी हॉकी चे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त तालू क्यातील सर्व क्रीडा शिक्षकांचा गौरव कर ण्यात आला.या प्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधीरराव  चौधरी, सचिव गणपतराव लहुरीकर, उपाध्यक्ष प्रा.गौतम सुर्यवंशी, संचालक प्रा.नागेश कान्हेकर, मोहन खापरखुंटीकर,नरेंद्र धानोरकर,शाखाधिकारी श्रीपाद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. जेष्ठ क्रीडा शिक्षक देविदास सोन्नेकर, सतीश नावाडे, प्रदीप कौसडीकर,प्रा.डॉ.के.के.कदम, मुख्याध्याप क सर्जेराव लहाने, सौ संगीता खराबे,गणेश माळवे, किशोर ढोके, सुभाष मोहकरे, अनिल कौसडीकर,रामेश्वर कद म,शेषराव नागरे,राजेश राठोड, सुरज शिंदे, प्रा.सौ.सुश्मीता भरदम यांचा मान्यवरांच्या हस्ते व्हीसल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्य क्रमाचे प्रास्ताविक प्रा नागेश कान्हेकर, सूत्रसं चालन सुभाष मोहकरे तर, गणेश माळवे यांनी आभार मानले. कार्य क्रम यशस्वीते साठी पतसंस्थेचे कर्मचारी गंगाधर वाघमारे, प्राची डासाळकर, विजय होलीया यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.