ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 16 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलन.

कुंभोज प्रतिनिधी (नंदिनी चव्हाण) 

आपल्या हक्काच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे 16 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना वेतनश्रेणी लागू करणे व आकृतीबंध सुधारणा करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळणे, वसुलीचे अट रद्द करणे, ग्रामपंचायत कर्मचारी यांना निवृत्तीवेतन लागू करणे यासह अन्य मागण्यांचे निवेदन हातकणंगले बीडीओ मोकाशी मॅडम यांना देण्यात आले. या बेमुदत संपासाठी संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा जाहीर होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.