चिक्कोडीच्या सीडीपीओ भारती कांबळे यांचा रायबाग तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून बदली

चिक्कोडीच्या सीडीपीओ भारती कांबळे यांचा गुरुवारी रायबाग तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून बदली झाल्याबद्दल कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

 एसीडीपीओ आय आर मुजावर, आय एम मुल्लानी, पर्यवेक्षक सावित्री करिगुप्पी, आय के आस्की, एस सी कांबळे, एल बी नायिक, एन के तापसी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.