न्यू वाडदे व्यंकटेश नगर येथील समर्थ ग्रुपच्या पावती बुक पूजन सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील
व्यंकटेश नगर न्यू वाडदे ता. करवीर जि.कोल्हापूर येथील समर्थ ग्रुप चे दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण झाले. समर्थ ग्रुप चे २०२४ चे अध्यक्षपदी श्री अमोल शेटके यांचे बिनविरोध निवड झाली.उपाध्यक्षपदी किरण कापसे,सेक्रेटरी प्रवीण बुटके,खजिनदार पदी गौरव इंगळे यांची निवड झाली. तसेच आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ८.४५ च्या शुभ मुहूर्तावर नवीन देणगी पावती बुक पूजन ज्येष्ठ नागरिक दादासो रड्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंडळाचे सदस्य शितल येडेकर,सदाशिव बुटके,प्रभाकर भोंग,सखाराम फटकरे,उत्तम रड्डे,गणेश शेटके,प्रशांत रड्डे, राजकुमार कापसे,लक्ष्मण बुटके,रोशन बुटके,प्रथमेश बुटके,यशराज शेटके,अतुल पाटील,सुरेश माळी,अरिफ मकानदार,अरविंद माने व भागातील नागरिक महिला उपस्थित होत्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.