भाजपातर्फे परभणीत जोरदार निदर्शने.
शिवाजी शिंदे
परभणी : दि.24 कलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्याल यातील महिला डॉक्टर वरील अत्याचारासह क्रुर हत्येचा तसेच बदलापुरातील चिमुक लीवर अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षा च्या वतीने शनिवारी परभणीत जोरदार निदर्शने करण्यात आले आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर,माजी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख,माजी नगराध्य क्ष कमलकिशोर अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते रितेश जैन, देशमुख (पेडगाव), युवा मोर्चाचे अक्षय डहाळे, माजी नगरसेवक मधुक र गव्हाणे, विजय गाय कवाड, प्रदेश कार्यकार णी सदस्य मोहन कुलकर्णी, संजय रिझवानी, प्रभावती अन्नपूर्वे, दिनेश नरवा डकर, शिवाजी शेळके, रोहित जगदाळे, योगेश तरवटे, शिवाजी तरवटे, महेंद्र धबाले, गुलाबराव पंढरकर, उमेश शेळके, ओम मुदीराज,रामदास पवार, एकनाथ चव्हाण दीपक शिंदे, अनंता गिरी, उमाकांत भरोसे, उध्दवराव गायकवाड, मनोज पोरवाल यांच्या सह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.या निदर्शन कर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर करीत दोन्ही घटनांचा निषेध केला.आरोपीं विरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पण्या