सार्थक ठरला एकूण 214 वजन उचलून रौप्यपदकाचा मानकरी
अकिवाट प्रतिनिधी - सचिन मठपती
संभाजीनगर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय युथ स्पर्धेमध्ये विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचा खेळाडू *कु.सार्थक शितल हळींगळे* याने 73 किलो वजनी गटात 96 किलो स्नॅच आणि 118 किलो क्लीन अँड जर्क असे एकूण 214 वजन उचलून रौप्यपदकाचा मानकरी ठरला सार्थक तुझे खूप खूप मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
टिप्पण्या