बदलापूर व कोल्हापुर येथील घटनेच्या निषेधार्थ उबाठा शिवसेना यांचे ठिय्या आंदोलन
बदलापूर व शिये येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या सूचनेनुसार शिवसेना माजी शहर प्रमुख रघुनाथ नलवडे,शिवसेना शहरप्रमुख विनायक विभुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्याफिती कपाळाला बांधून निषेध नोंदवण्यात आला. बदलापूर व शिये ( कोल्हापुर ) घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ नलवडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख उषाताई चौगुले, रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी,शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते ,विभाग प्रमुख अमोल देशपांडे शहर संघटक सुहास माने,युवासेना शहर प्रमुख प्रसाद पुजारी संताजी देसाई, उपविभाग प्रमुख दादासाहेब कामते, वैभव लायकर, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख उमा महाजन. महिला शहर संघटिका मीनाताई जाधव.सलमा नायकवडे
माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव हांडे, उपशहरप्रमुखप्र
किसन हलसवडे, संदिप भंडारे.विशाल पाटील.नितीन काटकर. बबलू मुधाळे,सुनील सागवडेकर. राजेंद्र उगळे, दगडू महाजन, राहुल हजारे ,पप्पू लोंढे, संजय लोहार, प्रशांत सुतार, संजय चौगुले शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या