लक्ष्मी पाटणकर यांचे निधन .
यड्राव (प्रतिनिधी ) येथील जेष्ठ वयोवृध्द माता बुध्दवासी लक्ष्मी बापूसो पाटणकर यांचे वयाच्या ९२ वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले . येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटणकर , अॕड . सुभाषचंद्र पाटणकर व दादासो पाटणकर यांच्या मातोश्री व माजी ग्रा . प . सद्स्य डॉ . सचिन पाटणकर व प्रा . सौरभ पाटणकर यांच्या त्या आजी होत . त्यांच्या पश्च्यात तीन मुले , एक मुलगी , सूना , नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे . जलदान विधी शनिवार दि . १० आॕगष्ट २०२४ रोजी सकाळी ठिक ९ वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .
टिप्पण्या