बदलापूर येथील घटनेचा सेलू मविआ कडून जोरदार निदर्शने करून निषेध.
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.24 शनिवार रोजी बदलापूर जि.ठाणे येथील प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत शिशुवर्गातील 3 वर्षीय बालिकांवर एका नराधामाने दोन वेळा अत्याचार केला.पहि ल्या वेळेस अत्याचार होऊन व शाळा प्रशास नास माहिती होऊन देखील गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती झा ली.भविष्यात अशा घटना घडू नयेत यासा ठी शासनाने कठोरात कठोर कार्यवाही करा वी अन्यथा महाविकास आघाडी सेलू तालुक्या च्या वतीने तीव्र आंदो लन छेडण्यात येईल व त्यातून कायदा व सु व्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील या प्रकारचे निवेदन तह सील कार्यालय सेलू येथे देत सदरील घटने चा निषेध करण्यात आला.यावेळी अशोक नाना काकडे, पवन आडळकर, सुधाकर रोकडे, रामेश्वर बहिरट, रघुनाथ बागल, विठ्ठल काळबांडे, निर्मलताई लीपने, मुकुंद लहाने, मंगलताई कथले, विनोद तरटे, आनंद डोईफोडे, शेख दिला वर, वैभव वैद्य, सचिन धापसे, नरसिंग हरणे, गौस लाला, विठ्ठल महा राज कारके, शेषराव वाघमोडे,संजय गायके, रमेश डख, संतोष ठा कूर, गोविंदराव सोळं के, रमेश शिंदे, अरुण ताठे, अंकुश सोळंके, विष्णू नाईकनवरे, अशोक उफाडे,लिंबा जी कलाल, धारोजी धाबे, परवेज सौदागर, रुपेश पवार, गौतम साळवे, योगेश काकडे, पंकज चव्हाण, दत्ता गायके, रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, दत्तू सिंग ठाकूर, बालाप्रसाद राठोड, अशोक घुले, तुकाराम रोडगे, इरफान लाला, दत्तराव कांगणे, योगेश कुलकर्णी, लालू कुरे शी, नियाज भाई, शेख भाई गुत्तेदार, तोफिक सिद्दिकी, मंच आंभूरे, माऊली राठोड, अमोल आडे, श्याम मुंडे,सचिन राऊत, बाबासाहेब भाबट, बाबा भदर्गे, शोभा गुंजकर,द्वारका बाई राखुंडे, छाया दत्ता बेंद्रे, अर्चना उफाडे, ज्योती उफाडे, इंदुमती शिंदे, सोजरबाई लिप णे यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्य कर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या