के.आय.टी संस्थेच्या अध्यक्षपदी साजिद हूदली उपाध्यक्ष सचिन मेनन यांचा सत्कार

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
कोल्हापूर दिनांक 3 ऑगस्ट कोल्हापूर टेक्निकल इन्स्टिट्यूट च्या अध्यक्षपदी साजिद हूदली व उपाध्यक्षपदी सचिन मेनन यांची निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व युवक चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा सत्कार रेशन संघटना जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र मोरे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते हिदायत मणेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
गुणवत्ता व विद्यार्थी हीत जोपासणारी शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी कर्तुत्ववान पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी  प्राचार्य मोहन वनरूटृऻ,डीएम फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश मणेर उद्योजक प्रकाश द्राक्ष भास्कर कांबळे तोहिद मणेर,मोहम्मदअली मणेर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.