चिक्कोडी येथे भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

प्रतिनिधी राजू मुंडे चिक्कोडी,
चिक्कोडी केंद्रात भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने भाजप सरकारने देशातील तपास यंत्रणा आणि राज्यपाल कार्यालयाचा गैरवापर केला आणि राजकीय फायद्यासाठी काँग्रेस पक्षाचे माननीय मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपाल गेहलोटा यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला. 

 या प्रकरणात 
 कु.प्रियांका सतीश जारकीहोळी लोकसभा सदस्य व चिक्कोडी जिल्हाध्यक्ष श्री.लक्ष्मणराव चिंगळे रायबाग काँग्रेसचे उमेदवार श्री.महावीर मोहिते KPCC किसान युनिट राज्य उपाध्यक्ष श्री.दस्तगीर राजीसाबा कागवडे चिक्कोडी जिल्हा महिला अध्यक्षा कु.निर्मला पाटील व सर्व ब्लॉक अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.