यड्राव येथे विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव येथे 78 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कुमार व कन्या विद्या मंदिर -- येथे ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी ग्रा .प . सद्स्या सौ . वैशाली काळगे , बापू उपाध्ये , दत्तात्रय साळोखे , शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष चवगौंडा पाटील , सुनिता दानोळे , मुख्याध्यापक डी . के . पाटील , बी . आय , आंबी , सर्व शिक्षक स्टाफ , विद्यार्थी -- विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थ उपस्थित होते .
शरद विकास सेवा सोसायटी -- येथे विकास दानोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी संस्थेचे व्हा . चेअरमन महावीर पाटील , जिवंधर मुरचिट्टे , आप्पासो लवाटे , सुकूमार क्षिरसागर , अशोक पाटील , सचिव भरत इंगळे , सर्व संचालक , सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते . तलाठी कार्यालय -- येथे तलाठी गणेश आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नेमगोंडा पाटील , पोलीस पाटील जगदिश सपकाळ , अजित पाटील , दिपक माने , दादासो चौगुले , रविंद्र भोसले , विजय कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते . ग्रामपंचायत कार्यालय -- येथे सरपंच कुणालसिंह नाईक - निंबाळकर व जिवधंर मुरचिट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी उपसरपंच सौ . वैशाली साळोखे , शिवाजी (बापू ) पाटील , माजी सरपंच उल्हास भोसले , सरदार सुतार , प्रदिप कोळी , चंदू पडियार , आर . टी . पाटील , नितीन कांबळे , ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर , सर्व ग्रा . प . सद्स्य , अंगणवाडी सेविका - मदतनीस , ग्रा . प . कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . सदाबहार ग्रामीण नागरी पत संस्था -- येथे सभासद दिलीप पडियार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा . अशोक रेदांळे , व्हा . चेअरमन आप्पासाहेब पाटील , भुपाल दावाडे , नरसू घाट , शौकत मोमीन , मोहन माने , सुधीर तुपारे , सचिव विष्णू काकडे , सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते . नाईक -- निबांळकर विकास सेवा सोसायटी -- येथे संस्थेचे व्हा . चेअरमन रमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी चेअरमन विलास माने , चवगोंडा पाटील , बाळासो घाटगे , केशव धुमाळे , सर्व संचालक , सभासद व कर्मचारी उपस्थित होते . *पार्वती विद्या मंदिर आर . के . नगर येथे ग्रा . प . सद्स्य बाबासाहेब राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी ग्रा . प . सद्स्य सौ , प्राची हिंगे , महेश कुंभार , निलोफर बागवान माजी मुख्याध्यापक अजित करडे , रत्नाकर पडियार , सचिन गोसावी , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संपदा सावंत , प्रतिक्षा कुंभोजे , रुपाली हराळे , मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा लोखंडे , सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी - विद्यार्थींनी उपस्थित होते . एस . पी . वाय . हायस्कूल --- येथे जयसिंगपूर औद्योगिक वसाहत उद्योजक विजय माणगांवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा . आण्णासाहेब क्वाणे , उद्योजक संजय क्वाणे , सौ . अनघा क्वाणे , नांदणीचे माजी सरपंच बापू आंबी , पत्रकार घनःशाम कुंभार , मुख्याध्यापिका मणिषा पाटील , सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थींनी उपस्थित होते .
टिप्पण्या