स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
कोल्हापूर:-१५ ऑगस्ट  
७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त   कोल्हापूर मानवअधिकारी संघटनेच्या वतीने कोल्हापूर शहर  अध्यक्ष अर्जुन बुचडे यांच्या सहयोगाने  राजारामपुरी  मातंग समाज  अंकुश कला क्रिडा संस्कृत मंडळ येथे ब्रह्मांड  आयुर्वेद आरोग्य शिबीर तसेच  राजारामपुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी याचे सत्कार समारंभ व विद्यार्थी विद्यार्थिनींना  शालेय खेळ कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी जगन्नाथ बुचडे,अशोक बुचडे,समाज सेविका रेखा ताई बुचडे,छाया बुचडे,मा.हेमंत कवाळे,भाजप चे प्रमुख जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रशांत अवघडे, 
जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती युवा मोर्चा मा.राहुल सोनटक्के, दलित चळवळीचे नेते मा.अदीनाथ साठे,सामाजिक कार्यकर्ते मा.दाविद भोरे, मा.किरण बुचडे,सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन कवाळे,
मा.युवराज बुचडे,मा.सुरज गस्ते,भाजप नेते मा.बापू पवार, मा.संदिप बुचडे, मा.रणजित बुचडे,क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान अध्यक्ष मा.अक्षय साळवी, मा.अमित मोहीते.आदी सह समाजातील सर्व नागरिक तसेच शिवसैनिक आणि भिमसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.