सेलूत तिरंगा रॅलीचे आयोजन.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  

सेलू:- पंचायत समिती सेलू आणि नूतन विद्या लय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅली चे आयोजन दि. 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले. शहरातील 6 प्रशालेतील 800 मुले व मुलीनी सहभाग नोंदव ला बाळ गंगाधर टिळ क यांच्या पुतळ्यापासू
न रॅलीला सुरुवात झा ली.गजानन वाघमारे उपशिक्षणाधिकारी (प्रा.)यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला हिरवा झेंडा दाखवि ला.या रॅलीचा समारोप दलिततमित्र कै श्रीराम जी भांगडिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आला.या प्रसंगी बोलताना शिवाजी मगर तहसीलदार सेलू म्हणाले  भारतीय स्वातंत्र्य लढा हा त्यागा चा आणि शौर्याचा लढा आहे. क्रांतिकारकांनी केलेल्या त्यागाची आपण आठवण ठेवूया तिरंगाचा मान राखूया विद्यार्थ्यांकडून उत्साह सहभाग नोंदवून राष्ट्र भावना जागृत केलीे. राष्ट्रगीता ने रॅलीचा समारोप झाला.तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांनी या रॅली साठी पुढाकार घेत ला.याप्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्या पक एस. व्ही पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे,के. बा. विद्यालयाचे मुख्याध्या पक सिद्धार्थ एडके,न्यू हायस्कूल चे मुख्याध्यापक नाईकन वरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, नूतन कन्या प्रशालेचे पर्यवेक्षक रोहिदास मोगल उपस्थित होते.सूत्रसं
चालन डॉ काशिनाथ पल्लेवाड यांनी केले तर गणेश माळवे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.