विठ्ठल रुक्मिणी ट्रॅक्टर वारी निमित्त भोज येथे महाप्रसाद.
भोज येथे श्री.अजित माळी यांच्या घरी देव बसवने पूजा महाप्रसाद कार्यक्रम संपन झाला.
यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील,बुडा अध्यक्ष व चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर, मा.श्री.राजेंद्र पवार वड्डर,- माजी जिल्हा पंचायत सदस्य...* यांनी भेट देवून आशीर्वाद घेतला यावेळी गावकरी व भोज वारकरी संप्रदाय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला......
यावेळी ग्राम पंचायत सदस्य - फिरोज सनदी, बाबसाहेब मोरे, जिवन थोरबोले, व राजू कुरुंदवाडे, प्रकाश पूजारी, अमृत कोइंगडे, ओंकार ढवळे, पवन हींदळकर, दगडू वड्डर,रोहीत माळी, अभिजित माने,मान्यवर,नागरिक,भोज भोजवाडी भजणी मंडळ,भोज ट्रॅक्टर दिंडी वारकरी संप्रदाय मंडळ व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या