अकिवाट कृष्णा नदीत आढळला पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह.

अकिवाट प्रतिनिधी सचिन मठपती 
अकिवाट (तालुका शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पात्रात 40ते 50 वयाच्या अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळले आहे सोमवारी दुपारी 12 वाजल्यांच्या सुमारास हा मृतदेह कल्लाप्पा रायनाडे यांच्या शेताजवळील पाणवठ्याजवळ सापडले घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती सदरचा मृतदेह  कुजल्याने ओळख पटलेली नाही तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगुले व गाव कामगार पोलीस पाटील सचिन कांबळे पोलिसात वर्दी दिली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.