तेरवाड गावच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा
गेली काही महीने झाले तेरवाड गावातील तरुण मुलामुलींना शासकीय सेवेत,वैद्यकीय सेवेत, इंडियन आर्मी,तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शासकीय सेवेत भरती झाली आहेत तर काल लागलेल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयात लिपिक या पदांसाठी आपल्या गावातील गंगापूर मधील *श्री.चेतन धनाजी पाटील* यांची नियुक्ती झाले बद्दल आज *कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौडेशन* तेरवाड च्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष उमेश गोविंद आवळे, मातंग समाज संघटना गंगापूर चे अध्यक्ष सुरेश शेडबाळे, कार्याध्यक्ष उमेश शेडबाळे, सल्लागार सुखदेव हेगडे शिवसेना शहरप्रमुख रमेश वडर, ऋषिकेश व्हसमाने सामाजिक कार्यकर्ते नितीन खामकर,बाबूराव चौगुले, शिवसेना महिला संघटिका सुनिता ढाले ताई, यलगौडा पाटील, बडोदे भाऊजी उपस्थित होते या प्रसंगी सत्कार मुर्ती चेतन पाटील यांच्या आई वडिलांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले.
टिप्पण्या