कृष्णा घोरपडे यांचे निधन.
यड्राव (प्रतिनिधी ) येथील रेणूकानगर येथील कृष्णा उर्फ पिंटू रामचंद्र घोरपडे वय 36 यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले . ते प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते . त्यांच्या पश्च्यात आई , पत्नी , दोन मुली , व तीन बहिणी असा परिवार आहे . रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 9 वाजता यड्राव येथील स्मशानभूमी येथे आहे .
टिप्पण्या