श्रीधर मगदूम यांचे निधन.
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव येथील प्रियदर्शनी हौशिगंसोसायटी मधील प्रतिष्ठित नागरीक श्रीधर मल्लापा मगदूम वय 88 वर्षे यांचे वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले . पार्वती इंड . इस्टेट यड्राव येथील एफ . आय . ई . कंपनीचे पर्चेस अधिकारी सुहास मगदूम व यड्राव ग्रा . प . चे माजी सद्स्य सचिन मगदूम यांचे ते वडिल होत . यावेळी शिरोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्व . श्रीधर मगदूम यांच्या पार्थीवाचे अंतिम दर्शन घेऊन मगदूम परिवाराचे सांत्वन केले . त्यांच्या पश्च्यात पत्नी , दोन मूले , तीन मुली , सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे . यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर अंतविधीसाठी उपस्थित होते . रक्षाविसर्जन बुधवार दि . 4 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 8 वाजता इचलकरंजी येथील पंचगंगा वैकूठधाम येथे आहे .
टिप्पण्या