युनूस देसाई यांचे निधन .

यड्राव (प्रतिनिधी )  :
येथील जामा मस्जिद यड्राव शाखेचे अध्यक्ष युनूस रमजान देसाई (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते .              त्यांच्या पश्चात भाऊ, दोन बहिण, मुलगी, मुलगा, दोन पुतणे व भाचे असा परिवार आहे.  त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिआरत शुक्रवार दि.२० डिसेंबर  रोजी यड्राव येथे आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.