देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी व भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा,

देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल व भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्याबद्दल गुलटेकडी पुणे येथे एकता सेवा प्रतिष्ठान व भाजपा प्रभाग क्रमांक 28 च्या वतीने परिसरामध्ये नागरिकांना लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला,
 यावेळी कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे नेते गणेश शेरला यांनी केले,
 याप्रसंगी माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, बाळासाहेब शेलार, संग्राम मोहनराव, राजेंद्र सरदेशपांडे, तुकाराम डुबेकर, नजीर शेख, उपेंद्र सरदेशपांडे, बंटी मोकळ, अनिल कांबळे, यांच्यासह महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.