बुलढाणा जिल्हा देऊळगाव राजा येथील आकाश पाचरणे आसाम रायफल मध्ये महाराष्ट्रातून प्रथम.
राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्र देऊळगाव राजा चा विद्यार्थी आकाश पाचरणे याची आसाम रायफल मध्ये महाराष्ट्रातून प्रथम (RANK #1)क्रमांकाने निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी मंगलमय शुभेच्छा.
देऊळगाव राजा शहरातील स्टाफ सिलेक्शन मध्ये महाराष्ट्रातून पहिला येणारा विद्यार्थी आकाश पाचरणे याचा राष्ट्रमाता परिवाराला सार्थ अभिमान आहे. आकाश च्या प्रथम क्रमांकाच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष होत आहे.
टिप्पण्या